deepawali
✕

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. सुहास परचुरे यांचे निधन

Updated: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (08:32 IST)
 
डॉ. परचुरे यांनी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ची स्थापना केली होती. निमा तसेच आयुर्वेद रासशाळाच्या राष्ट्रिय शिक्षण मंडळाचे  माजी अध्यक्ष होते. ताराचंद धर्मार्थ आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटचे माजी व्यवस्थापकीय संचालक, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आयुर्वेद विभागाचे डीन, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य यासह अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत, अशी माहिती ताराचंद हॉस्पिटल चे सचिव डॉ. राजेंद्र हुपरिकर यांनी दिली.
 
केंद्रीय आयुर्वेद परिषदेत असतांना त्यांनी महाराष्ट्रात आयुर्वेदाच्या नवीन महाविद्यालयांना कोणतीही अपेक्षा न ठेवता परवानगी दिली. त्यामुळे राज्यात आयुर्वेदाचे महाविद्यालये उभी राहू शकली. ते केवळ आयुर्वेद नव्हे तर सर्वसमावेशक पॅथीचे (इंटेग्रेटेड मेडिसिन) चे खंदे पुरस्कर्ते होते. आयुष डॉक्टरांची अडचणींवर त्यांनी नेहमीच शासनासोबत आयुष च्या बाजूने भांडण केले व त्यांची बाजू स्पष्टपणे मांडली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: मुंबई विमानतळावर सर्व्हर आणि नेटवर्क बंद; ३२७ हून अधिक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम

नागपूर आणि वाराणसीत भाजपचा पराभव का झाला याचे उत्तर द्या, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

२८ किमी मायलेज, ६.९० लाख किंमत... मारुतीचीही ही SUV नवीन अवतारात येणार

चक्रीवादळ 'अर्नब'चा किनारपट्टीला फटका; उत्तर भारतात हवामानात मोठा बदल

६ वर्षांपर्यंत होणार नाही एक्सपायर! सॅमसंगने भारतात लाँच केला ६००० mAh बॅटरीचा परवडणारा स्मार्टफोन

पुढील लेख
Show comments