या वादानंतर, शायना एनसीने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पष्टीकरण दिले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याचे किंवा त्यांचा अपमान केल्याचे आरोप फेटाळून लावले. शायना यांनी लिहिले की, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र कुठे फाडले किंवा त्यांचा अपमान केला, हे कोणीतरी त्यांना दाखवावे. त्यांनी आरोप केला की, या घटनेचे हेतुपुरस्सर चुकीचे चित्रण करून एक खोटा वृत्तांत तयार केला जात आहे.Show me where I have torn or disrespected Hindu hruday samrat Balasaheb Thackerays photograph. Deliberately twisting an incident to create a false narrative will not be tolerated. Anyone spreading defamatory claims against me will face legal action. And yes, as I have said, I will tear Manishankar Aiyars photograph a thousand times over and this is what Balasaheb taught us . @sheetalmhatre1 @shahsusieben @ANANDDUBEYK @sanjaynirupam @GhadiSanjana @Shivsenaofc @DrSEShinde @mieknathshinde @Shivsena4Maha
— Shaina Chudasama Munot (@ShainaNC) November 18, 2026