Marathi Biodata Maker

दहा दिवसापूर्वी पवार ठाकरे भेट झाली

बुधवार, 8 नोव्हेंबर 2017 (11:06 IST)
दहा दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार  अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. मात्र हे  वृत्त नुकतंच सर्वांच्या समोर आलं आहे.तर  शरद पवार यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राजकारात  भाजपला शह देण्यासाठी आता शिवसेनेनं असे केले असावे असा अंदाज लावला जात आहे. यामध्ये  उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्याचं खात्रीलायक वृत्त समजतं तर  राज्यातील सत्तेत राहायचं की नाही अशी चर्चा झाली आहे.  या वृत्तामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यात मुख्य कारण असे की   नारायण राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश नको म्हणून  शिवसेनेनं भाजपविरोधी लढाई सुरु केली आहे.  राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश होऊ नये यासाठी शिवसेनेनं बरेच प्रयत्न केले होते. पण मुख्यमंत्री राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर ठाम आहेत. त्यामुळे आता शिवसेनेनं थेट शरद पवारांची भेट घेऊन भाजपला धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने कायदेशीर नोटीस पाठवली

LIVE: एमपीसीबीने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला नोटीस पाठवली

महाराष्ट्र सरकारकडून ४ वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा

एमपीसीबीने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला नोटीस पाठवली

पावसाळ्यात गाडी स्टार्ट होत नाही? मेकॅनिककडे जाण्यापूर्वी हे 5 उपाय करून पाहा

पुढील लेख
Show comments