Dharma Sangrah
✕

नांदेडमधील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; ३२ विद्यार्थी आजारी पडले

Updated: मंगळवार, 11 ऑगस्ट 2026 (11:26 IST)
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हानेगाव गावात रविवारी रात्री या विद्यार्थ्यांनी मांसाहार केला होता. त्यानंतर, या ३२ विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ यांसारखी लक्षणे दिसू लागली. त्यांना देगलूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. तसेच  रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एकूण ३२ विद्यार्थ्यांमध्ये २७ मुले आणि ५ मुलींचा समावेश आहे. त्यांच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या आणि उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.  
ALSO READ: महाराष्ट्रात भूकंप; पालघरमध्ये एका तासाच्या आत दोन भूकंपाचे धक्के जाणवले
तसेच हा प्रकार मांसाहारी जेवणातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप असून, आश्रमशाळेच्या भोजन व्यवस्थेवर आणि अन्नाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. 
ALSO READ: पुणे-सातारा महामार्गावर कार उलटून ट्रकला धडकली, भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नाशिकमध्ये धान्याचे एटीएम सुरू, मंत्री छगन भुजबल यांच्या हस्ते उद्घाटन

ते रामाला परत आणण्याचा दावा करतात पण झुरळांना घाबरतात', उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

फ्रान्समध्ये हिंसाचार लाखो लोक रस्त्यावर उतरले, दुकाने लुटण्यात आली

LIVE: दसऱ्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा फेरफार

वनगंगा आणि नळगंगा प्रकल्पांमुळे विदर्भ समृद्ध होईल, फडणवीस यांनी वर्ध्यात व्यक्त केला विश्वास

पुढील लेख
Show comments