suvichar
✕

नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू, तर पाच महिला जखमी

Updated: शनिवार, 19 जुलै 2025 (14:28 IST)
ALSO READ: सरकार गोड्या पाण्यातील माशांचे उत्पादन वाढवण्यासाठी मदत करणारा- नितेश राणे
मिळालेल्या माहितीनुसार या महिला शेतमजूर होत्या, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाच जण जखमी झाले आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. "भात पेरणी केल्यानंतर २५ महिलांचा एक गट आंब्याच्या झाडाखाली जेवण करत असताना वीज कोसळून मंगलाबाई मोटघरे (४०) आणि वर्षा हिंगे (३३) यांचा मृत्यू झाला," असे अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेत पाच महिला जखमी झाल्या आहे आणि त्यांना रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गटातील इतर महिला सुरक्षित आहे.
ALSO READ: धक्कादायक : पुण्यात बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरने बँकेतच गळफास लावून आत्महत्या केली
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments