ganesh chaturthi

उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Updated: गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (11:32 IST)
 
उद्धव ठाकरे 10 नोव्हेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आलीय.
 
ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे.
 
डॉ. अजित देसाई हे ह्रदयरोग तज्ञ असून डॉ शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.
 
रिलायन्स उद्योगसमुहाच्या हरकिसनदास सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
 
"आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे." असंही उद्धव ठाकरे दाखल होताना म्हणाले होते.
 
तत्पूर्वी, सोमवारी (8 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमधील पालखी मार्गातील चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. त्यावेळीही त्यांनी मानेला पट्टा लावला होता.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

पावसाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट, पुढील आठवड्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार

Women's Asia Cup 2026 महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेशी

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट, सरकारची कारवाई सुरू

FASTag च्या वाहनधारकांसाठी मोठी माहिती; नितीन गडकरी यांनी नवीन सुविधेचा शुभारंभ केला

ब्रिक्स परिषदेला सुरुवात: दोन दिवसीय १८ वी ब्रिक्स शिखर परिषद राजधानी दिल्लीत; वेळापत्रक जाणून घ्या

पुढील लेख
Show comments