Marathi Biodata Maker

सरकार नरमले अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ स्थगित

गुरूवार, 22 मार्च 2018 (15:55 IST)

अखेर राज्य सरकार नरमले असून अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.  अंगणवाडी सेविकांच्या संप काळामध्ये कुपोषणामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याची बाब एका जनहित याचिकेद्वारे हायकोर्टासमोर मांडण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने सरकारकडे हा कायदा का लावत नाही अशी विचारणा केली होती. त्यामुळे सरकारने हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला. पण सभागृहाची आणि राजकीय पक्षांची भावना लक्षात घेऊन सरकारने या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

मोदी सरकारने भारतात ७ नवीन हाय-स्पीड रेल्वे मार्गांना मंजुरी दिली

Chhatrapati Shahu Maharaj Jayanti 2026 Wishes in Marathi राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शुभेच्छा

रेल्वेने ५ जुलैपर्यंत अनेक गाड्या रद्द केल्या; प्रवास करण्यापूर्वी यादी पहा

LIVE: "उद्धव ठाकरे आणि शिंदे यांनी आपले मतभेद विसरून पुन्हा एकत्र यावे

तुम्ही इतरांना मदत करून स्वतःचे नुकसान करत आहात का?

पुढील लेख
Show comments