Dharma Sangrah
✕

विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या

Updated: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (12:37 IST)
 
एक दिवसानंतर जेवणात अळ्या निघत असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झालाय. गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार घडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. मेस व्यवस्थापककडे तक्रार केल्यानंतरही कोणतीच कारवाई न झाल्याने विद्यार्थी संतप्त झालेत.
 
येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहे 
या वसतिगृहात ANM,GNM,B.Sc आणि फार्मसीचे शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी आहेत. सावंगी मेघे येथील सरस्वती वसतिगृहात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी विदर्भातून येतात. 6,450 रुपये प्रति महिना जेवणाचा खर्च होतो. सोयी सुविधेच्या नावांवर विद्यार्थांना अळ्यांचे जेवण आणि नास्ता मिळत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये वसतिगृह प्रशासनाविरोधात चांगलाच रोष दिसून येतोय.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

WhatsApp स्टोरेज भरले आहे? जागा मोकळी करण्याचे मार्ग

नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा इशारा! 'या' जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा!

कांद्याच्या दरात पुन्हा तेजी; ग्राहक आणि शेतकऱ्यांसाठी पुढे काय?

India vs New Zealand एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ४ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात ५,००० जमा होण्यास सुरुवात झाली, ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांना आगाऊ मदत

पुढील लेख
Show comments