Festival Posters
✕

उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता LIVE येणार, राजीनामा देणार का?

Updated: बुधवार, 22 जून 2022 (17:05 IST)
 
शिवसेनेनं प्रतोद म्हणून जारी केलेल्या आदेशाला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवत, स्वत:चा वेगळा आदेश जारी करत, रायगडमधील महाडचे आमदार भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून नेमलं. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आणखी धार आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असतानाच, उद्धव ठाकरे बोलणार आहेत.
 
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या बंडावर आणि राज्यातील सरकारच्या स्थैर्यावर काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.
 
"शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार आहे," असं ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयानं केलं आहे.
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

Ranji Trophy 2026-27: मुंबईने रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत हरियाणाला १० गडी राखून पराभूत केले

पाकिस्तानमध्ये रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; बाळंतीण महिलेसह १० जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांना दुष्काळाचा फटका; सोयाबीन आणि कापूस पिकांचे सर्वाधिक नुकसान

मुंबईतील विरार येथे एका फ्लॅटमध्ये तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळले

पुढील लेख
Show comments