suvichar
✕

Birthday Wishes For Girlfriend in Marathi प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Updated: शुक्रवार, 26 जून 2026 (16:14 IST)
 Happy Birthday माझ्या प्रिय प्रेयसी!  
 
 माझ्या हृदयाच्या राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 
तुझे प्रेम आणि साथ माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी भेट आहे.  
 
 देवाकडे एकच प्रार्थना आहे की तुझ्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये 
आणि तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असावा.
 Happy Birthday!  
 
 तू फक्त माझी प्रेयसी नाहीस, तर माझ्या आनंदाचे कारण आहेस.
 तुझा प्रत्येक दिवस खास जावो. 
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!  
 
  तुझ्या प्रेमामुळे माझे आयुष्य अधिक सुंदर झाले आहे.
 माझ्या जीवनातील खास व्यक्तीला 
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!  
ALSO READ: Birthday Wishes For Boyfriend in Marathi प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
  तुझ्या स्वप्नांना नवी उंची मिळो,
 तुझ्या आयुष्यात आनंदाची फुले सदैव उमलत राहोत. 
Happy Birthday माझ्या प्रेमाला!  
 
 माझ्या जीवनातील सर्वात सुंदर अध्याय म्हणजे तू आहेस.
तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरलेला असो. शुभेच्छा!  
 
तुला पाहताना नव्याने पुन्हा मी तुझ्या प्रेमात पडते…
तुझ्यावर मला असंच आयुष्यभर प्रेम करायचं आहे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तू आणि मी अजिबातच वेगळे नाही.
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
मला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की,
तू माझ्यासाठी सर्व काही  आहेस..
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी 
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 
मला फक्त तुझी साथ मिळावी. 
 माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती इतकी जवळ येते की, 
त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा विचारही करता येत नाही… 
अशा माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
 
जे जे तुला हवं ते ते तुला मिळू दे, 
तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,
तुझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे. 
देवाकडे फक्त एकच मागणे आहे
तुझ्या वाढदिवसादिवशी 
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Edited By - Priya Dixit 
 
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

जातक कथा : राजा आणि गिधाडाची भेट

करंजी फुटते किंवा सारण बाहेर येते? परफेक्ट करंजीसाठी टिप्स

विद्या आणि शिक्षण यातील फरक माहिती आहे का?

महाराष्ट्रातील दहा प्रसिद्ध व्यंजन म्हणजे चविष्ट, पारंपरिक आणि वैविध्यपूर्ण पदार्थांची मेजवानी

Mahanavami 2026 Wishes in Marathi महानवमी शुभेच्छा संदेश मराठी

पुढील लेख