Dharma Sangrah
✕

Father Son Relationship वडील आणि मुलगा यांच्यातील नातं कसं असावं?

Updated: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (15:41 IST)
 
असे मानले जाते की आचार्य चाणक्य यांचे वचन लक्षात ठेवून काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही. चाणक्य नीतीच्या या भागात आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत आणि वडील आणि मुलाचे नाते कसे असावे हे जाणून घेणार आहोत, जेणेकरून मुलाचे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.
 
चाणक्य नीति ज्ञान
लालयेत् पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् ।
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत् ।।
 
अर्थात- मुलाचे 5 वर्षापर्यंत संगोपन करावे. 10 वर्षे होयपर्यंत तारण करावे. 16 वर्षात त्याला मित्रासारखे वागवले पाहिजे.
 
या नीतीद्वारे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की पित्याने आपल्या पुत्रासोबत वेळोवेळी कशा प्रकारे व्यवहार केला पाहिजे. मुलगा 5 वर्षाच्या होयपर्यंत त्याला भरपूर प्रेम द्यावं. कटु व्यवहार करु नये. या दरम्यान वागणूक अगदी मधुर असावी. नंतर 10 वर्षाच्या होयपर्यंत पुत्राचे तारण करावे. म्हणजे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर असावी. तसचं पुत्र 16 वर्षांचा झाल्यावर त्यासोबत मैत्रीपूर्वक व्यवहार करावा. त्याच्याशी जीवनातील सर्व महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. असे केल्याने मुलाचे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

पंचतंत्र : उद्दत नावाच्या एका गाढवाची गोष्ट

दिवाळीचा फराळ आधीच बनवून ठेवायचा आहे? कोणता पदार्थ किती दिवस टिकतो ते जाणून घ्या

भाकरवडी रेसिपी: पुणेरी स्टाईल चटपटीत आणि कुरकुरीत भाकरवडी कशी बनवावी?

Naraka Chaturdashi wishes Images 2026 नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान शुभेच्छा फोटो

Lakshmi Pujan 2026 Wishes in Marathi लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश

पुढील लेख
Show comments