Daily Horoscope
✕

It's a Baby Boy announcement message in Marathi मुलाच्या जन्माची बातमी देणारे स्टेटस

Updated: सोमवार, 23 फेब्रुवारी 2026 (17:03 IST)
आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. 
 
आमचे कुटुंब पूर्ण झाले! 
एका गोंडस मुलाचे आगमन झाले आहे.
 
छोटी पावले, मोठी स्वप्ने! 
आमच्या कुटुंबात छोट्या सोन्यासारखे पुत्राचे आगमन झाले आहे. 
 
 
 
ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, 
तो छोटा राजकुमार अखेर आमच्या कुशीत आला. 
मुलगा झाला! 
 
देवाच्या आशीर्वादाने 
आमच्या घरी पुत्ररत्न जन्माला आले आहे.
 
आमचे आयुष्य आता अधिक प्रकाशमय झाले आहे, 
कारण आमच्या घरी चिमुकल्या बाळराजाचे आगमन झाले आहे.
 
आमच्या प्रेमाचे गोड फळ! 
आम्हाला मुलगा झाल्याची बातमी देताना खूप आनंद होत आहे.
 
आज घराच्या अंगणात आनंदाची बहर आली, 
गोंडस मुलाच्या रूपाने सुख दारी आले.
 
आमच्या टीममध्ये एक नवीन खेळाडू सामील झाला आहे! 
इट्स अ बेबी बॉय! 
 
आता घरभर खेळणी आणि गोंधळ असणार, 
कारण आमच्या घरी छोटा 'हिरो' आला आहे!
 
राजाला त्याचा राजपुत्र मिळाला आणि आम्हाला आमचे पूर्ण जग! 
मुलगा झाला. 
 
आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी
आम्हाला मुलगा झाला आहे! 
बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत.
 
घर झाले गोकुळ, 
कारण आला आहे आमचा छोटा कान्हा!

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

Rashtrapati Bhavan Job: राष्ट्रपती भवनात सरकारी नोकरीची संधी कशी मिळते? थेट भरती, पात्रता आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या!

रूप चौदसला चेहऱ्यावर हवा नैसर्गिक ग्लो? हा खास स्क्रब दिवाळीपर्यंत त्वचेला देईल चमकदार लुक

गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय यकृतासाठी ठरू शकते घातक! लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या उपाय

चुकीच्या जीवनशैलीमुळे यकृताच्या आरोग्यावर होतोय परिणाम? निरोगी लिव्हरसाठी दररोज करा ही ५ योगासने!

नैतिक कथा : वडिल म्हणाले मुलाला दानात आनंद आहे

पुढील लेख
Show comments