Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प अक्षरावरून मुलींची मराठी नावे P Varun Mulinchi Nave

Updated: शनिवार, 29 जून 2024 (17:05 IST)
पुष्पगंधा – फुलांचा सुवास असलेली
पुष्पवल्ली – फुलांची वेल
पुष्पांगी – फूलासारखे मृदु अंग असलेली
प्रिती – ज्ञान
पीयूषी – अमृत, पवित्र जल
पार्थिवी – सीतेचे एक नाव
पुतुल – बाहुलीसारखी मुलगी
पवित्रा – सुंदर
परिमिता – पुरेशा प्रमाणात असलेली
परिक्षिता – पारख झालेली
परोष्णी – रावी नदी
पल्लवी – पालवी, नृत्यमुद्रा
पल्लविनी – अंकुर
प्रभृती – नियती
प्रचिता – मूळ, प्रारंभ
प्राची – पूर्व
प्रदिप्ती – चमक, तेज
प्रकृती – निसर्ग
पार्वती – उमा
पारिजात – एक फूलविशेष
पावना – पवित्र, एका नदी नाव
प्रिता – आवडती
प्रीती – प्रेम, कृपाप्रिथिनी,सुख
प्रज्ञा – हुशार, बुध्दिमान स्त्री
परी – पंख असलेली स्वर्गीय स्त्री
प्रिता – आवडती
प्रिया – आवडती
प्रिया – आवडती
प्राची – पूर्व दिशा
प्रांशी – देवी लक्ष्मी
पूर्वी – एक शास्त्रीय राग
प्रज्ञा – हुशार, बुध्दिमान स्त्री
परी – पंख असलेली स्वर्गीय स्त्री
पीहू – ध्वनि, आवाज
पार्थी – राणी
पूर्ती – पूर्णता
पीयू – अग्नि
प्राप्ति – लाभ
प्राशी – देवी लक्ष्मीचे एक नाव
पान्या – प्रशंसनीय, यशस्वी
पाखी – पक्षी
परा – सर्वश्रेष्ठ
पर्णी – पान
पार्थी – राणी
प्रिया – आवडती
प्रीती – प्रेम, कृपाप्रिथिनी,सुख
पूजा – उपासना, अर्चना
प्राची – पूर्व
प्रभा – वैभव
प्रिता – आवडती
प्रीती – प्रेम, कृपाप्रिथिनी,सुख
प्रज्ञा – हुशार, बुध्दिमान स्त्री
परी – पंख असलेली स्वर्गीय स्त्री
प्रज्ञा – बुध्दी, ज्ञान
परा – वाणी
पिया – प्रिय
पिहू – गोड आवाज
पाखी – पक्षी
प्रिंसी – राजकुमारी
पूर्वा – मुख्य, पूर्व दिशा
परी – परी
पर्ण – बुद्धिमत्ता, हुशारी
प्रिता – आवडती
पृथा – पृथ्वी
प्रिशा – प्रिय
पन्ना – पाचू
पूर्वी – एक शास्त्रीय राग
पीहू – ध्वनि, आवाज
पर्णा – एका नदीचे नाव,डहाळी, पळस
प्रिना – संतुष्टि, तृप्ति
प्रेशा – ईश्वराद्वारे दिलेले गुण
प्रव्या – बुद्धिमान
परिमला – सुगंधी
पियुषा – अमृत
पूजा – प्रार्थना
पूनम – चंद्र
प्रणवी – क्षमा
प्रभा – वैभव
पाविका – देवी सरस्वती
पवित्राथि – शुभेच्छा
पायल – पैंजण
पिया – प्रिय
पिहू – गोड आवाज
पियाली – झाड
प्रवीणा – निष्णात
प्रसन्ना – निर्मळ, संतुष्ट
प्रशीला – शीलवती
प्रज्ञा – बुध्दी, ज्ञान
परा – वाणी
पयोष्णी – पुर्णा नदी
प्रचीती – पडताळा
प्रचेता – बुध्दिमान
प्रथिता – प्रख्यात
प्रगती – सुधारणा
प्रकृती – सुंदरता, ईश्वरीय
परीता – प्रत्येक दिशेला
प्रांजल – निर्दोष
प्राची – पूर्व दिशा, सकाळ
पीनल – ईश्वराची मुलगी
पूर्विका – पूर्व दिशेकडून, प्राचीन
पावना – फ्रेशनेस, शुद्धता
प्रभदा – स्त्री
प्रभावती – ऐश्वर्यशाली,तेजस्वी
प्रमदा – स्त्री
प्रमिला – स्त्री, राज्याची राणी
पुनीता – पवित्र
पूर्णश्री – सौंदर्यन्वित
पूर्णा – पयोष्ण नदी, पौर्णिमा
पूर्णिमा – पौर्णिमा
पूर्वा – मुख्य, पूर्व दिशा
पद्ममाला – कमळांची माळ
पद्मलोचना – कमळासारखे डोळे असलेली
पद्मसुंदरी – कमळासारखी सुंदर
पद्माराणी – कमळांची राणी
पद्माक्षी – पद्मासारखे डोळे असलेली
पायल – नूपुर, पैंजण
प्रत्युषा – प्रभात
प्रणाली – वाडःमय परंपरा
प्रफुल्ला – हसरी, टवटवीत
प्रबोधिनी – जागृत झालेली
प्रणाली – प्रणाली
प्रणती – प्रार्थना
प्रणवी – देवी पार्वती
प्राणिधि – जासूस
प्राणिशा – प्रेम
पावना – शुद्ध, निर्दोष
पिंगला – देवी लक्ष्मी, देवी दुर्गा
पियाली – एक वृक्ष
पुलकिता – आनंदी
पावनी – पवित्र
पाखी – पक्षी
प्रिंसी – राजकुमारी
परश्री – गंगा
परी – परी
परिधि – क्षेत्र
परिणी – परी
परिनाझ – गोड, परी
परनाश्री- सुंदर
प्राजक्ता – सृष्टिची देवी, सुगंधित फूल
पर्ण – बुद्धिमत्ता, हुशारी
पार्थिवी – सीता, लक्ष्मी
पार्वती – उमा
पारिजात – एक फूलविशेष
पावना – पवित्र, एका नदी नाव
प्रिता – आवडती
परिधि – सीमा, क्षेत्र
प्रवीणा – निष्णात
प्रसन्ना – निर्मळ, संतुष्ट
प्रशीला – शीलवती
प्रज्ञा – ज्ञान, बुध्दी
पांचाली – बाहुली
प्रत्यूषा – प्रातःकाल
प्रणति – प्रणाम, श्रद्धा
पाविका – विद्येची देवता सरस्वती
पंखुड़ी – फुलाची पाकळी
पंखुड़ी – फुलाची पाकळी
पानवी – आनंदी
प्रियोना – प्रिय व्यक्ति
पलाक्षी – सफेद
प्रांशी – देवी लक्ष्मी
पुष्पिता – फुललेली
प्रेमला – प्रेमळ
पौर्णिमा – पुनव
प्रणिका – पार्वती
पौलोमी – भृगुऋषिपत्नी
प्रमोदा – आनंदी
प्रमोदिनी – आनंदी
परिधि – सीमा, क्षेत्र
प्राजक्ता – पारिजात
प्रज्ञा – हुशार, बुध्दिमान स्त्री
पंकजा – कमळ, चिखलात जन्मलेली
पंकजाक्षी – कमळासारखे डोळे असलेली
पंकजीवी – कमळ
पद्मलक्ष्मी –
पद्मा – लक्ष्मी, कमळ
प्रियदर्शिनी – आवडती
प्रतिभा – काव्यस्फूर्ती,प्रकाश,बुध्दी, स्वरुप, तेज
प्रतिमा – प्रतिबिंब, मूर्ती
प्रथमा – पहिली
पायल – नूपुर, पैंजण
पृथा – पृथ्वी
पावनी – जिचा स्पर्श पवित्र करणारा असतो
पार्श्वी – लोखंडाचे सोने करणारा दगड
प्रियांशी – विचारशील, अर्थपूर्ण, प्रभावशाली, आध्यात्मिक
प्रिशा – प्रिय
पर्णिका – छोटे पान, देवी पार्वतीचे एक नाव
पद्मिनी – रुपवान स्त्री
पद्मावती –
पन्ना – पाचू
पयोष्णी – पुर्णा नदी
प्रमोदिनी – आनंदी
पंचमी – देवी पार्वतीच्या अनेक नावांपैकी एक
पंछी – पक्षी
पल्लविनी – अंकुर
पश्चिमा – पश्चिम दिशा
पद्माक्षी – पद्मासारखे डोळे असलेली
प्रतीची – पश्चिम दिशा
पद्मजा – लक्ष्मी
प्रणती – नम्रपणा
प्रणीति – आचरण
पद्मनयना – कमळासारखे डोळे असलेली
पद्मा – लक्ष्मी, कमळ
प्रमिला – स्त्री, राज्याची राणी
पलाशा – लाल फुलांचे एक झाड
पंकिता – पाकळी, फुलासारखी नाजूक
प्रत्यूषा – प्रातःकाल
प्रणति – प्रणाम, श्रद्धा
पाविका – विद्येची देवता सरस्वती
पूर्वी – एक शास्त्रीय राग
प्रणोति – स्वागत
प्रवीणा – निष्णात
प्रसन्ना – निर्मळ, संतुष्ट
प्रशीला – शीलवती
प्रज्ञा – ज्ञान, बुध्दी
प्राची – पूर्व दिशा
परिमिता – पुरेशा प्रमाणात असलेली
परिक्षिता – पारख झालेली
परोष्णी – रावी नदी
पल्लवी – प्रेम, पालवी,चंचलपणा
पीहू – ध्वनि, आवाज
पूर्णश्री – सौंदर्यन्वित
पूर्णा – पयोष्ण नदी, पौर्णिमा
पूर्णिमा – पौर्णिमा
पूर्वा – मुख्य, पूर्व दिशा
प्रियांका – लाडकी
पिरोजा – एक रत्नविशेष
पूजा – उपासना, अर्चना
पुनम – पौर्णिमा
पद्मजा – लक्ष्मी
पार्वती – उमा
पारिजात – एक फूलविशेष
पर्णा – एका नदीचे नाव, डहाळी, पळस
पावनी – गाय, गंगा नदी
परिमला – सुगंधी
पिरोजा – एक रत्नविशेष
पूजा – उपासना, अर्चना
पर्विणी – सण, विशेष दिन
पुनम – पौर्णिमा
पुनीता – पवित्र
परी – पंख असलेली स्वर्गीय स्त्री
पर्णा – एका नदीचे नाव,डहाळी, पळस
पावनी – गाय, गंगा नदी
परिमला – सुगंधी
परिमिता – पुरेशा प्रमाणात असलेली
परिक्षिता – पारख झालेली
परोष्णी – रावी नदी
पल्लवी – प्रेम, पालवी,चंचलपणा
पद्मजा – लक्ष्मी
पार्थिवी – सीता, लक्ष्मी
परिजा – स्रोत
प्रिना – संतुष्टि, तृप्ति
परिणीता – विशेषज्ञ, पूर्ण, ज्ञान
परिणीति – पक्षी
पाणिनी – बौद्धिक, कुशल
पवना –
पवित्रा –
पश्चिमा – पश्चिम दिशा
पायल – नूपुर, पैंजण
पार्थिवी – सीता, लक्ष्मी
परिमला – सुगंध
परियत – फूल, सौंदर्य
परिवर्ष – परीसारखी सुंदर मुलगी
परिविता – स्वतंत्र, सबल
परिष्णा – प्रिय
प्रत्युषा – प्रभात
प्रणाली – वाडःमय परंपरा
प्रफुल्ला – हसरी, टवटवीत
प्रबोधिनी – जागृत झालेली
प्रभावती – ऐश्वर्यशाली,तेजस्वी
प्रमदा – स्त्री
पुष्करावती – जलाशय
पुष्करिणी – कमळांचे तळे, कमळवेल, जलाशय
पुष्पगंधा – फुलांचा सुवास असलेली
पुष्पवल्ली – फुलांची वेल
पुष्पांगी – फूलासारखे मृदु अंग असलेली
परमेश्वरी –
प्रमोदा – आनंदी
प्रमोदिनी – आनंदी
प्रणोति – स्वागत
प्रणती – नम्रपणा
प्रणीति – आचरण
पद्मनयना – कमळासारखे डोळे असलेली
पद्मा – लक्ष्मी, कमळ
प्राची – पूर्व दिशा
प्राजक्ता – पारिजात
प्रीता – प्रेम
प्रिशिता – देवाचे नाव असलेली
परुषी – सुंदर आणि बुद्धिमान
प्रेशा – ईश्वराद्वारे दिलेले गुण
परोक्षी – अदृश्य
प्रांजलि – स्वाभिमानी, ईमानदार
पद्मलोचना – कमळासारखे डोळे असलेली
पद्मसुंदरी – कमळासारखी सुंदर
पद्माराणी – कमळांची राणी
पद्मिनी – रुपवान स्त्री
पाणिष्ठी – प्रशंसा, स्तुती
पानीथा – प्रशंसा केली
पंखुडी – पाकळ्या
पनवी – देव
परांक्षी – पानांसारखे डोळे असलेली
पुष्पिता – फुललेली
प्रेमला – प्रेमळ
पौर्णिमा – पुनव
प्रणिका – पार्वती
पौलोमी – भृगुऋषिपत्नी
पयोष्णी – पुर्णा नदी
प्रतिभा – काव्यस्फूर्ती,प्रकाश,बुध्दी, स्वरुप, तेज
प्रतिमा – प्रतिबिंब, मूर्ती
प्रथमा – पहिली
पद्मप्रिया –
पद्मनयना – कमळासारखे डोळे असलेली
प्रीतिका – प्रिय मुलगी
प्रव्या – बुद्धिमान
पुण्यकीर्ति – देवी दुर्गा
पल्लवी – झाडाची नवीन फांदी
पवित्रा – शुद्ध, पवित्र, निर्दोष
पंकजा – कमळ, चिखलात जन्मलेली
पंकजाक्षी – कमळासारखे डोळे असलेली
पंकजीवी – कमळ
पद्नूनी – कमळ
पर्जन्या – पावसाची देवता

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

कुरकुरीत राजस्थानी मिरची वडा; पावसाळ्यात एक उत्तम नाश्ता

आरोग्यासाठी सुपरफूड जवस! दररोज रिकाम्या पोटी खाण्याचे फायदे जाणून घ्या

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments