deepawali
✕

Relationship Tips : दुरावा वाढवतात जोडीदाराच्या या 4 गोष्टी

Updated: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (22:50 IST)
 
खोटं बोलणं -
महिलांना हे आवडत नाही की त्यांचा पार्टनर त्यांच्याशी कोणत्याही बाबतीत खोटे बोलतो. तुमची चूक झाली असेल तर तुम्ही सत्य सांगू शकता. कदाचित असे केल्याने तुमचे नाते सुधारेल.
 
बाहेर प्रेम संबंध असणं-
एक स्त्री पूर्णपणे सहन करू शकत नाही की तिच्या जोडीदाराचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध आहे. असे  कधीही करू नका, अन्यथा तुमचे नाते तुटू शकते.
 
विश्वास नसणे- 
कोणतेही नाते प्रेम आणि विश्वासावर असते. जर एकमेकांवर विश्वास नसेल तर नात्यात दुरावा येऊ शकतो. प्रेम आणि विश्वास असणे हे कोणत्याही नात्याला मजबूत करतात. एकमेकांवर विश्वास नसेल तर नात्याला तडा येऊ शकतो. 
 
आदर देणं-
कोणत्याही नात्यात एकमेकांना आदर देणं महत्त्वाचं आहे. तुमच्या जोडीदाराला महत्त्व देत नाही, त्यांच्यावर प्रेम करत नाही, त्यांचा आदर करत नाही.तर हे नात्यात दुरावा आणण्यासाठी पुरेसं आहे. 
 
मद्यपानाची सवय असणे- 
स्त्रियांना न आवडणारी पुरुषांची आणखी एक सवय म्हणजे अति नशा. जर तुम्ही हे सर्व काही खास प्रसंगी, पार्टीत किंवा घरात मनोरंजनासाठी करत असाल तर तुमची ही  सवय नात्यात दुरावा आणू शकते. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments