Dharma Sangrah
✕

Pitru Paksha 2025: पितृपक्षात 'ही' कामं करु नका

Updated: बुधवार, 10 सप्टेंबर 2025 (18:39 IST)
पितृपक्षात काय दान करू नये
लोखंडी भांडी दान करू नये
तीक्ष्ण वस्तू दान करू नये
काचेच्या वस्तू दान करू नये
चामड्यापासून बनवलेल्या वस्तू दान करू नये
जुने, फाटलेले, काळ्या रंगाचे कपडे घरात जास्त काळ ठेवा.
तेल दान करू नये
शिळे, उरलेले आणि टाकून दिलेले अन्न दान करू नये
जमिनीखाली वाढणाऱ्या भाज्या दान करू नये
मीठ दान करू नये
मसूर डाळ दान करू नये
प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू दान करू नये
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

Shardiya navratri 2026 : शारदीय नवरात्रीमध्ये गरबा उत्सवा दरम्यान काय करावे आणि काय करू नये

भुलाबाईची गाणी संपूर्ण Bhulabai Song Marathi

मुलांसाठी देवी दुर्गेवरून युनिक आणि अर्थपूर्ण नावे Unique Baby Boy Names

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

मां ब्रह्मचारिणी आरती : जय अंबे ब्रह्माचारिणी माता

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments