Daily Horoscope
✕

घरामध्ये शिवाची मूर्ती ठेवत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

Updated: बुधवार, 20 जुलै 2022 (16:39 IST)
 
या दिशेला शिवाचे चित्र लावा
मान्यतेनुसार भगवान शिवाचे निवासस्थान कैलास पर्वताच्या उत्तर-पूर्व दिशेला आहे. त्यामुळे घरात भगवान शंकराचे चित्र लावायचे असेल तर उत्तर दिशेला लावावे. 
 
वास्तुशास्त्रानुसार, शिवाची अशी मूर्ती घरात मुळीच ठेवू नका ज्यामध्ये ते क्रोधित मुद्रेत असतील. असे चित्र विनाशाचे प्रतीक आहे.
 
शिव कुटुंबाचा फोटो
घरामध्ये शिव परिवाराचे चित्र लावणे देखील खूप शुभ असते. यामुळे तुमच्या घरात कलह राहणार नाही. या चित्राचा तुमच्या घरात सकारात्मक प्रभाव पडतो आणि मुलेही आज्ञाधारक बनतात.
 
या ठिकाणी ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र अशा ठिकाणी ठेवावे, जिथे प्रत्येकजण त्यांना पाहू शकेल. अशा ठिकाणी चित्र असणे खूप शुभ मानले जाते.
 
असे चित्र ठेवा
शिवाचे असे चित्र घरात लावावे, ज्यामध्ये ते आनंदी आणि हसताना दिसत असतील. असे चित्र घरात लावल्याने तुमच्या जीवनात सदैव सुख-समृद्धी नांदेल.
 
स्वच्छतेचीही विशेष काळजी घ्या
जेथे तुम्ही भगवान शंकराची मूर्ती स्थापित केली आहे, ती जागा नेहमी स्वच्छ ठेवा. चित्राच्या आजूबाजूला जास्त घाण होणार नाही याची काळजी घ्या. जर चित्राजवळ घाण असेल तर तुमच्या घरात वास्तू दोष वाढू शकतात आणि घरात पैशाची कमतरता देखील होऊ शकते.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

दिवाळीत देवदर्शन आणि पर्यटन एकत्र करायचे? नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी सहलीचे नियोजन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

नरक चतुर्दशीला काय करावे आणि काय करू नये? महत्त्वाचे नियम जाणून घ्या

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments