श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती दोघेही विवाहित असून गृहस्थ जीवनाचा आनंद घेत आहे, पण एक काळ असा होता की ह्या दोघांमध्ये फारच सामीप्य होते. यामुळे मिथुनच्या वैवाहिक जीवनात तुफान आला होता. मिथुन आणि श्रीदेवी ह्या दोघांनी याचा होकार ही दिला नाही आणि नकार ही केला नाही आहे, पण तेव्हा या गॉसिपला खरं मानण्यात आले होते. हे दोघेही 'जाग उठा इंसान'मध्ये सोबत काम करता करता एकमेकांच्या फारच नजीक आले होते. तेव्हा योगिता, मिथुनची बायको होती ही बाब श्रीदेवीला चांगल्या प्रकारे माहीत होती. कसे झाले लग्न आणि कसे संबंध विच्छेदही झाले ... पुढील पानावर