सोमवार,फेब्रुवारी 26, 2018
24 फेब्रुवारी, शनिवारी मध्यरात्री दुबईत श्रीदेवी यांचे निधन झाले. शेवटल्या क्षणांमध्ये नेमकं काय घडलं या बाबत कपूर कुटुंबीयातील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यूएईच्या खलीज टाइम्सने शेवटल्या 30 मिनिटांची कहाणी छापली आहे.