Daily Horoscope
✕

हैदराबादी स्ट्रीट-स्टाइल स्पॉट इडली; हाई प्रोटीन ब्रेकफास्ट High Protein Spot Idli Recipe

Updated: सोमवार, 23 नोव्हेंबर 2026 (15:40 IST)
साहित्य-
उकडलेले व पिळून काढलेले सोया ग्रॅन्युल्स – ४० ग्रॅम
घी – १ टीस्पून
मोहरी – १ टीस्पून
जिरे – १ टीस्पून
कढीपत्ता – ७-८ पाने
आले-लसूण पेस्ट – ½ टेबलस्पून
कांदा (बारीक चिरलेला) – १
टोमॅटो (बारीक चिरलेला) – १
गाजर (किसलेले) – ½
बीट (किसलेले) – ½
लाल तिखट, मीठ, धने पूड, काळी मिरी – चवीनुसार
पोडी मसाला (इडली पोडी) – थोडा
डोसा/इडली बॅटर – ३ सर्व्हिंग स्पून
नारळ चटणीसाठी:
भुजलेला दळिया (रोस्टेड चणा) – २ टेबलस्पून
नारळ (तुकडे) – ¾ कप
कोथिंबीर – ¾ कप
सुक्या लाल मिरच्या – २
लसूण – ३-४ पाकळ्या
घी – १ टीस्पून
मोहरी, जिरे, कढीपत्ता (तडका)
लिंबाचा रस + मीठ

कृती-
स्पॉट इडली बनवणे: पॅनमध्ये घी गरम करा. मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि आले-लसूण पेस्ट टाकून २ मिनिटे फोडणी करा. कांदा, टोमॅटो, गाजर, बीट आणि सोया ग्रॅन्युल्स टाका. यामध्ये तिखट, मीठ, धने, काळी मिरी हे मसाले व थोडे पाणी टाकून २-३ मिनिटे शिजवा. मसाला ३ भागांत पसरवा. प्रत्येक भागावर डोसा बॅटर घाला. झाकण ठेवून मंद आचेवर ५-६ मिनिटे शिजवा. वरून थोडे घी आणि पोडी मसाला शिंपडा.

नारळ चटणी:
डाळ्या भाजून घ्या. मिरच्या आणि लसूण थोड्या घीमध्ये फोडा. नारळ, कोथिंबीर, मीठ, लिंबू रस घालून ब्लेंड करा. मोहरी-जिरे-कढीपत्त्याचा तडका घाला. गरम स्पॉट इडली नारळ चटणीसोबत खा. सोबत आइसड फिल्टर कॉफी घेऊ शकता.
ALSO READ: Delicious and healthy breakfast दलिया कटलेट; घरी बनवा कमी कॅलरी असलेला नाश्ता
तसेच तुम्ही सोया ग्रॅन्युल्स ऐवजी अतिरिक्त उडीद डाळ किंवा मूग डाळ बॅटरमध्ये मिसळू शकता.
चटणीऐवजी शेंगदाणा चटणी वापरल्यास प्रोटीन आणखी वाढते.
ALSO READ: A great winter breakfast काही मिनिटांत बनवा कुरकुरीत पालक टिक्की
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळा स्पेशल: हिरव्यागार मटारच्या ५ हटके रेसिपीज, ज्या पाहताच तोंडाला पाणी सुटेल!

लग्नापूर्वी प्रत्येक नवरीने जाणून घ्याव्यात अशा ५ गोष्टी, ज्या कदाचित आई-वडीलही सांगणार नाहीत!

मुळ्याची पाने फेकून देऊ नका! बनवा खमंग आणि कुरकुरीत 'मुळा पत्ता भजी'

Rose Vanilla Cake Squares सुगंधी आणि खूप चविष्ट रोझ व्हॅनिला केक स्क्वेअर्स रेसिपी

लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची का खावी? तज्ञ सांगतात 'ही' मोठी कारणे!

पुढील लेख
Show comments