deepawali
✕

Budget 2020: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण

Updated: शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (10:32 IST)
देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची मंदगती पाहता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, शेअर बाजारावरही याचे सावट असून अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजार सुरु होतानाच घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स 140 अंकांनी कोसळला असून निफ्टीची 126.50 अंकांची घसरण झाली आहे.
 
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसते. मोदी सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आजवरच्या ६ अर्थसंकल्पांपैकी ४ वेळा शेअर बाजारात घसरण झालेली पहायला मिळाली आहे. 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

१९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, ज्युनियर सेहवाग आणि ज्युनियर द्रविड यांना संधी

महाराष्ट्रात ३ वर्षांत ५०,००० इलेक्ट्रिक बस धावणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभ महोत्सवाचे उद्घाटन करतील

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळाचा भव्य ध्वजारोहण सोहळा; मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

LIVE: महाराष्ट्र सरकार पुढील तीन वर्षांत ५०,००० इलेक्ट्रिक बसेस आणणार

पुढील लेख
Show comments