Festival Posters
✕

आता मुलाला जन्म प्रमाणपत्रासह आधार क्रमांक मिळेल

Updated: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (22:11 IST)

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील 16 राज्यांमधून मुलाच्या जन्मानंतर नोंदणीची माहिती UIDAI पर्यंत पोहोचते.अशा स्थितीत, येत्या काही महिन्यांत मुलाच्या जन्म प्रमाणपत्रासोबतच देशभरात आधार क्रमांक देण्याची तयारी सध्या सुरू आहे. 
 
नंतर, जेव्हा मुलाचे वय 5 वर्षे आणि 15 वर्षे होईल, तेव्हा त्याला बायोमेट्रिक्स सारखी ओळख माहिती म्हणजे बोटांचे ठसे आणि बुबुळ आधार क्रमांकाशी लिंक करावे लागेल.
 
10 वर्षांपेक्षा जुने आधार अपडेट करण्याची गरज UIDAI देशभरातील सर्व आधार कार्डावरील माहिती पूर्णपणे अचूक असल्याची खात्री करण्यासाठी प्रयत्न करत आहे.त्यामुळेच 10 वर्षे जुन्या आधारे पत्ता आणि इतर माहिती अपडेट करण्याचा पर्याय दिला जात आहे.
 
Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: पुणे शहरात प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखूविरोधात मोठी कारवाई

हॉटेलच्या खोलीत प्रवेश केल्यावर टीव्हीवर मोठा टॉवेल टाका: एका निवृत्त कर्नलने जोडप्यांना असा सल्ला का दिला?

भाताची लागवड: पद्धतशीर आणि आधुनिक तंत्रज्ञान

१ डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल; जाणून घ्या कार्डधारकांवर काय होणार परिणाम

घरकामाचा ताण संपला! संपूर्ण घरात झाडू-पोछा करेल हायरचा रोबोट व्हॅक्यूम क्लिनर; जाणून घ्या खासियत

पुढील लेख
Show comments