Daily Horoscope
✕

EPFO तुमच्या या चुकांमुळे बंद होऊ शकते पीएफ खाते, जाणून घ्या पुन्हा कसे सक्रिय करता येईल

Updated: बुधवार, 29 जून 2022 (14:44 IST)

तुमचे पीएफ खाते या कारणांमुळे निष्क्रिय होऊ शकते:
प्राथमिक कारण जर तुम्ही नोकरी बदलल्यानंतर तुमचे पीएफ खाते नवीन कंपनीकडे हस्तांतरित केले नाही आणि जुनी कंपनी बंद होते. त्यामुळे या प्रकरणात तुमचे पीएफ खाते बंद होऊ शकते.
 
दुसरे कारण जर तुमच्या पीएफ खात्यात 36 महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार झाला नसेल तर तुमचे खाते निष्क्रिय केले जाऊ शकते. अशी खाती निष्क्रिय श्रेणीत टाकली जातात.
 
तिसरे कारण तुम्ही देश सोडून परदेशात गेलात तरीही तुमचे पीएफ खाते निष्क्रिय होऊ शकते.
 
याप्रकारे पुन्हा सक्रिय करू शकता खाते
जर तुमचे पीएफ खाते वर नमूद केलेल्या कारणांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे निष्क्रिय झाले, तर अशा परिस्थितीत तुम्ही ईपीएफओला अर्ज लिहून तुमचे पीएफ खाते पुन्हा सक्रिय करू शकता.
 
या कागदपत्रांची आवश्यकता असेल
यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि बँक खाते तपशील यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

पार्किंग आणि कुत्रा फिरवण्यावरून झालेल्या वादातून फरिदाबादमध्ये टेक महिंद्राच्या आशिया प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

पुढील लेख
Show comments