रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By

Promise Day 2024 Quotes प्रॉमिस डे वचन शायरी मराठी

Promise Day Shayari
तुला दिलेले प्रेमाचे वचन 
हे कधीही न मोडण्यासाठीच आहे
विश्वास ठेव माझ्यावर 
तुझ्याशिवाय जगण्याला माझ्या 
अजिबातच अर्थ नाहीये
Happy Promise Day
 
तू आहेस म्हणून मी आहे, 
तुझ्याइतकं प्रेम कोणीही करत नाही माझ्यावर 
याची मला जाणीव आहे
म्हणूनच तुला कधीही सोडून जाणार नाही 
हे माझं तुला वचन आहे 
Happy Promise Day
 
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही
तू आहेस तर मी आहे
तुला आयुष्यात कायम असाच साथ देत राहीन
हे माझं वचन आहे
Happy Promise Day
 
चंद्र तारे तोडून आणेन
असं खोटं वचन मी तुला कधीही देणार नाही 
पण तुझ्या चेहऱ्यावरचे हसू 
कमी होऊ देणार नाही 
हे वचन नक्कीच देईन 
Happy Promise Day
 
चंद्राचा तो शीतल गारवा, 
मनातील प्रेमाचा पारवा 
या नशिल्या संध्याकाळी 
हात तुझा हाती हवा…
वचन दे 
कधीही न ये हा दुरावा
Happy Promise Day
 
तुझा रूसवा, तुझा फुगवा सगळं मंजूर आहे मला, 
पण मला कधीही सोडून जाणार नाहीस हे वचन दे मला
Happy Promise Day
 
आयुष्यात कितीही चढउतार येऊ दे
त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्याबरोबर 
खंबीरपणे उभी राहीन आणि तुला साथ देईन
Happy Promise Day
 
चंद्र आणि सूर्य असेपर्यंत मी तुला साथ देईन
Happy Promise Day
 
आज स्वतःलाच एक वचन देत आहे
आयुष्यात कितीही नवे मित्रमैत्रिणी येवोत 
पण जुन्या मित्रमैत्रिणींना कधीही सोडणार नाही 
आणि त्यांना कधीही विसरणार नाही
Happy Promise Day
 
तू मिळाल्यावर काय हवंय मला अजून
फक्त कधीही दुरावा येऊ देणार नाहीस इतकं वचन दे मला
Happy Promise Day