मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (15:55 IST)

प्रॉमिस डे मेसेज Promise Day Quotes

आजच्या दिवशी  एक वचन तुला माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झाले तरी शेवटपर्यंत 
साथ मात्र तुलाच देईन
 
प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे,
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय 
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय
मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन
 
मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन
Happy Promise Day
 
आज स्वतःलाच एक वचन देत आहे. 
आयुष्यात कितीही नवे मित्रमैत्रिणी येवोत 
पण जुन्या मित्रमैत्रिणींना कधीही सोडणार नाही आणि विसरणार नाही
 
तुझा रूसवा, तुझा फुगवा सगळं मंजूर आहे मला,
पण मला कधीही सोडून जाणार नाहीस हे वचन दे मला 
 
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही
तू आहेस  तर मी आहे, 
तुला आयुष्यात कायम असाच साथ देत राहीन 
हे माझं वचन आहे
 
तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही हे आज वचन देतो तुला
Happy Promise Day
 
आयुष्यभर असावी तुझीच साथ हीच एक इच्छा आहे,
निभावेन तुझी साथ देतो वचन तुला आज
Happy Promise Day
 
मला चंद्र आणि तारे आणून देण्याचं वचन नकोय, 
तर कायम तू साथ देशील हेच वचन दे
 
तुझा हात जो आता कायम धरला आहे तो कधीही न सोडण्यासाठी
Happy Promise Day