मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (06:01 IST)

Promise Day Wishes In Marathi ‘प्रॉमिस डे’च्या शुभेच्छा

प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे, 
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय 
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो, 
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय
Happy Promise Day
 
तू जिथे जाशील
मी तिथे येईन
सावलीने जरी सोडली साथ
तरी अंधारात मी तुझा प्रकाश होईन!
Happy promise day 2021
 
चंद्राचा तो शीतल गारवा, 
मनातील प्रेमाचा पारवा 
या नशिल्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा...
वचन दे तुला मला कधीही न ये हा दुरावा
Happy promise day 2021
 
ह्याच जन्मी नाही तर
प्रत्येक जन्मी तुच मला पाहिजे
माझ्या हातात नेहमी
एक तुझाच हात पाहिजे... 
Happy promise day 2021
 
मला तुझ्याकडून फक्त
एकच वचन हवंय,
कितीही भांडण झालं तरी
आपलं नातं जीवापाड प्रेम करणारे हवंय
Happy promise day 2021
 
जेव्हा भेट होईल आपली 
तेव्हा एक वचन तुझ्याकडून हवंय
ह्याच जन्मी नव्हे तर 
प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस 
Happy promise day 2021