गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (06:30 IST)

TEDDY DAY Wishes In Marahi टेडी डे च्या शुभेच्छा

टेडी सारख्या गोड दिसणार्‍या 
माझ्या गोड  मित्रांना 
Happy Teddy Day
 
जेव्हा तुझी आठवण येते 
तु दिलेला टेडीला मिठीत घेते 
Happy Teddy Day
 
तु सदैव हसत रहा 
आनंदी रहा
खुश रहा
मात्र सदैव टेडी बिअर सारखे
माझ्या सोबत रहा 
Happy Teddy Day
 
तुझे प्रेम राहू दे सदैव माझ्यावर
टेडी करवत राहील माझ्‍या प्रेमाच्या आठवण
Happy Teddy Day
 
हल्ली वाटतं प्रत्येक टेडी माझ्याकडे बघून हसतोय
कारण मला प्रत्येक टेडीमध्ये तुझाच चेहरा दिसतोय 
Happy Teddy Day