गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (17:33 IST)

Rose Day Wishes in Marathi 'रोझ डे'च्या शुभेच्छा

Valentine week
आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
Happy Rose Day!
 
गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला..
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम म्हणतात याला…
Happy Rose Day!
 
दिलेलं वचन पूर्ण करायचंय,
सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,
नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम
हे तुला गुलाबाचे फुल देऊन सांगायचंय
Happy Rose Day!
 
सर्व जोडप्यांना Rose Day च्या शुभेच्छा !
आणि बाकीच्यांना रोजच्या सारख्या शुभेच्छा…!
 
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day!