शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (18:15 IST)

व्हॅलेंटाइनडे विशेष : टेडी डे

व्हॅलेंटाइन आठवड्याचा चवथा दिवस सर्वात गोड दिवस आहे त्याला टेडी डे म्हणून ओळखतात. या दिवशी आपल्या आवडणाऱ्या माणसाला एक गोंडस आणि लहान टेडी भेट म्हणून दिले जाते. आपण या दिवशी जे आपल्यासाठी सर्वकाही आहे आणि ज्यांच्या सह आपल्याला आयुष्य घालवायचे आहे त्यांना भेट म्हणून टेडी देऊ शकता. त्यांना टेडी देऊन त्यांच्या वर आपले प्रेम दाखवा. टेडी बघितल्यावर कोणाच्याही  चेहऱ्यावर त्वरितच हसू येत. या दिवशी ला कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी आपल्या आवडत्या व्यक्तीला एक गोंडस टेडी भेट देऊन आपले प्रेम त्यांच्या वर दाखवा. आणि या दिवसाचा आनंद घ्या.