शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Updated : मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (09:11 IST)

व्हॅलेंटाइन विशेष : चॉकलेट डे

valaentine  week special Chocolate day
व्हॅलेंटाइन आठवड्याचा तिसरा दिवस चॉकलेट दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या सगळ्यांना आपल्या सर्व काळजींना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ चविष्ट चॉकलेट खाण्याचा आनंद घ्यायचा आहे. या दिवशी आपण आपल्या जवळच्या लोकांना किंवा आवडीच्या लोकांना बरेच  चॉकलेट भेटवस्तू म्हणून देऊन  साजरा करू शकता. आणि ते आपल्यासाठी किती खास आहे हे दर्शवू शकता.