रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By

व्हॅलेंटाइन डे विशेष: रोज डे

रोज डे - व्हॅलेंटाइन आठवड्याची सुरुवात दर वर्षी  7 फेब्रुवारी पासून होते. हा संपूर्ण दिवस गुलाबाच्या फुलांसाठी खास असतो. या दिवशी आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लाल, पिवळे, गुलाबी  गुलाब देऊ शकता. फुल हे सर्वात गोड आणि आवडीची वस्तू आहे. त्यापैकी गुलाब त्यात एक आहे. म्हणून हा दिवस रोमँटिक संदेशांसह गुलाबाच्या देवाण-घेवाण साठी आहे. या दिवशी प्रेमी जोडपे एक मेकांना फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.