Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Propose Day 2024 Wishes प्रपोझ डे शुभेच्छा

Updated: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (14:36 IST)
Happy Propose Day
 
तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे हे काही आणू शकणार नाही
पण तुला माझ्याशिवाय मुळीच एकटे पडू देणार नाही
Happy Propose Day
 
आज प्रेमाचा दिवस
आणि तू माझं पहिलं प्रेम
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या
तुला गोड गोड शुभेच्छा
Happy Propose Day
 
प्रेम म्हणजे गुलाबी थंडी
प्रेम म्हणजे गरम धुक्याची बंडी
प्रेम म्हणजे वात्स्ल्याची दहीहंडी
आणि प्रेम म्हणजे आनंद स्वच्छंदी
Happy Propose Day
 
सर्वात सुंदर वाक्य
माझं तुझ्यावर प्रेम आहे
याहून सर्वात सुंदर वाक्य म्हणजे
माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे
आता तरी माझ्या प्रेमाचा स्वीकार कर
Happy Propose Day
 
मी तुझ्यावर प्रेम करतो हे कधीच सांगता येत नाही
असंच असतं गं प्रेम जे शब्दात अजिबात मांडता येत नाही
Happy Propose Day
 
बंध जुळले असता
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं
Happy Propose Day
 
शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळावं
स्पर्शावाचून ओळखावं
तू माझं प्रेम
Happy Propose Day
 
मला तुला गमवायचे नाही
तुझ्या आठवणीत कधी रडायचे नाही
मला तुझ्यासोबत राहून कायमचे आयुष्य जगायचे आहे
Happy Propose Day
 
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय
Happy Propose Day

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

Happy Janmashtami Images श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी फोटो

शिक्षक दिनानिमित्त बनवा खास मिष्टान्न; ५ मिनिटांत तयार होणाऱ्या झटपट गोड रेसिपीस!

मुलासाठी गणपतीच्या नावांवरून प्रेरणा घेऊन ठेवलेली ही ७ सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

रतलामी शेव: लवंग आणि खड्या मसाल्यांचा तीव्र स्वाद असलेली प्रसिद्ध रेसिपी

निळी हळद आरोग्यासाठी ठरते फायदेशीर? जाणून घ्या तिचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

पुढील लेख
Show comments