Dharma Sangrah
✕

Baby Names on Lord Vitthal: बाळासाठी विठुरायाची यूनिक नावे

Updated: मंगळवार, 1 जुलै 2025 (16:55 IST)
नित्य : सतत, शाश्वत
रिवंश : यश मिळवण्याची तीव्र इच्छा असणे
नीतीश : नीतीचा राजा
शुभांग: सर्वात सुंदर रूप
मोहन : आकर्षक, मोहक
वसु : श्रीमंत 
अभिमान : भय नष्ट करणारा
सिद्धी : साधना आणि प्राप्ती
विभू: महान
सत्यम : सत्य, प्रामाणिक
पांडुरंग: पांढरा रंग किंवा शुभ्र
विठू: विठ्ठलाचे लहान रुप
पंढरीनाथ: पंढरपूरचा राजा
अदवन: जो शांततेने राज्य करतो
हरि : भक्तांचे दुःख हरणारा
विठ्ठलनाथ: विठ्ठल प्रभु
विठोबा: विठ्ठलाचे एक लोकप्रिय रूप
नारायण: सर्वव्यापी किंवा सर्वात महान
आदिप: पहिला किंवा सुरुवात
अध्रित : स्वतंत्र
अद्वैत : ज्याची तुलना नाही, अद्वितीय, एकच
अमिताश : अनंत
अमोघ : अचूक, नेहमी यशस्वी, किंवा कधीही चुकणारे नाही
अनघ : निष्पाप, दोषरहित
आनंद : सुख
अनंतजित : सर्वांचा विजेता वासुदेवाचे नाव
अनंत : ज्याचा अंत नाही, असीम, अमर्याद
अनिमिष : नजर न हटवता पाहणारा किंवा एकटक पाहणारा
अनिरुद्ध : ज्याला कोणीही थांबवू शकत नाही, अजिंक्य
अन्वित : जो पूर्ण आहे
अर्णव : समुद्र किंवा महासागर
ALSO READ: एकादशीच्या निमित्ताने विष्णूंच्या नावावर मुलींसाठी काही सुंदर आणि अर्थपूर्ण नावे
अनुत्तम : उत्कृष्ट, अतुलनीय, किंवा श्रेष्ठ
अवयान : अपूर्णतेशिवाय, परिपूर्ण आणि दोषरहित
भावेश : भावनांचा स्वामी
देवर्षी : देवाचा ऋषी
हेमांग : सुंदर शरीर असलेला
हृषिकेश : इंद्रियांचा स्वामी
इरेश : पृथ्वीचा देव विष्णू
जयंत: विजयी किंवा विजेता
जिष्णू : विजेता
कनिल : अविनाशी किंवा ज्याचा अंत नाही
केशव : सुंदर केस असलेला
लतिक : प्रभावशाली
वेद : ज्ञानाचे प्रतीक, प्राचीन धार्मिक ग्रंथ

सर्व पहा

घरात मृत्यू झाल्यानंतर किती दिवस पूजा करू नये? प्रथा आणि नियम समजून घ्या

रविवारी हे 5 सोपे उपाय करा, सूर्य देव यश आणि आदर देईल, सर्व समस्या दूर होतील

Pandav Panchami 2026 पांडव पंचमी: महत्त्व, कथा आणि रहस्यमय पुनर्जन्म

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

मार्गशीर्ष गुरुवारी पती-पत्नीमध्ये शारीरिक जवळीक ठेवणे चुकीचे आहे का?

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments