views

आजच्या काळात समाधान का हरवलंय? Stress, Anxiety समाधानाचा शोध Dr. Nandu Mulmule | Happiness चे 3 उपाय

यश मिळवूनही मन अस्वस्थ का असतं? आजच्या धावपळीच्या युगात 'समाधान' हरवलंय का? या खास मुलाखतीत प्रसिद्ध मनोरोग चिकित्सक, लेखक आणि कवी डॉ. नंदू मुलमुले यांनी मानवी मनाच्या अशा कोपऱ्यांवर प्रकाश टाकला आहे, जिथे आपण रोज धडपडत असतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत: यशस्वी होऊनही लोक दुःखी का आहेत? सोशल मीडिया आणि कमी होत जाणारे समाधान. कुटुंबसंस्थेतील विरळ होत जाणारे नातेसंबंध कसे जपायचे? Overthinking आणि Anxiety वर सोपे घरगुती उपाय. मानसिक आरोग्यासाठी 'थ्री-स्टेप' प्रभावी पद्धत. जर तुम्हालाही सतत तणाव जाणवत असेल किंवा आयुष्यात नेमकं काय हवंय हे उमजत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. #DrNanduMulmule #MentalHealth #MentalHealthAwareness #MarathiPodcast #SuccessTips #Happiness #Psychology #MarathiMotivational #Overthinking #Mindfulness #RelationshipAdvice #maharashtra #webduniamarathi #health #statisfaction