views
मुली अंत्यसंस्कार करू शकतात का जाणून घ्या शास्त्र आणि परंपरा can daughter perform cremation rituals
अंत्यसंस्कार हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनचक्रातील शेवटचे संस्कार मानले जातात. मुलगा आपल्या वडिलांना किंवा आईला मुखाग्नी देऊन त्यांना पुढच्या प्रवासाकडे पाठवतात. मात्र आजच्या आधुनिक काळात आणि बदलत्या सामाजिक दृष्टिकोनानुसार मुलगा नसल्यास मुली अंत्यसंस्कार करू शकतात.
#trending #trendingshorts #cremation #women #funeralrituals #hindu #hindudharma #antimsanskar #finalrituals #womenrights #shamshanghat #cremationground #shastra #viral #viralvideo #viralshorts #viralreels #trend #trendingreels #trendingreels