views

Listen Swami Samarth Tarak Mantra and Miracle श्री स्वामी समर्थ तारक मंत्र कधी आणि किती वेळा म्हणावा

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद भक्तांना संकटात बळ देत असतो. श्री स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी सैदव उभे असतात. अनेक जण श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात. श्री सामी समर्थांचा तारक मंत्र हा प्रत्येक संकटाशी लढण्याचे बळ देतो. एवढेच नाही तर संकटातून बाहेर देखील काढतो. पण हा तारक मंत्र साधारणपणे दररोज कितीवेळा म्हणावा, तारक मंत्र म्हणण्याचे नियम काय? तारक मंत्र याचा अर्थ काय आपण जाणून घेऊ या.... #swamisamarth #swamitarakmhntra #tarakmantra #swamisamarthmantra #swamisamarthjapmantra