Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कमकुवत स्नायू मजबूत करण्यासाठी बकासनाचा सराव करा, फायदे जाणून घ्या

Updated: शनिवार, 26 जुलै 2025 (16:09 IST)
आता पायाची टाच जमिनीवर ठेवताना गुडघे थोडेसे वाकवा. हात अजूनही जमिनीला लागून असले पाहिजेत आणि दोन्हीमध्ये अंतर असावे हे लक्षात ठेवा. आता  गुडघे कोपऱ्यापर्यंत आणा आणि तुमचे नितंब उचला. आता तुमच्या नितंबांच्या मदतीने गुडघे कोपऱ्यांवर ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रथम डावा पाय उचला आणि नंतर उजवा पाय उचला. आता दोन्ही पाय सरळ रेषेत असावेत. आपल्या क्षमतेनुसार या स्थितीत रहा. त्यानंतर प्रथम डावा पाय जमिनीवर ठेवावा आणि नंतर उजवा पाय जमिनीवर ठेवावा. 
ALSO READ: रक्ताभिसरण वाढवण्यासाठी दररोज ही योगासन करा, शरीर निरोगी राहील
खबरदारी- 
1- उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी हे आसन करू नये.
2- हृदयाची समस्या असणाऱ्यांनी  हे आसन करू नये.
3- खांदेदुखीचा त्रासअसणाऱ्यांनी ही हे आसन करू नये.
4- हे आसन करताना संयम आणि संतुलन बरोबर ठेवा.
ALSO READ: स्क्रीनवर जास्त वेळ घालवता का? डोळ्याच्या आरोग्यासाठी हे योगासन करा
फायदे-
1 बकासन केल्याने चेहर्‍याचे स्नायू तर निरोगी होतातच पण चेहराही चमकतो.
2 हे आसन करणाऱ्यांना कधीच पोटाचे आजार होत नाहीत.
3 हात आणि पायांचे कमकुवत स्नायू मजबूत करण्यासाठी हे आसन करावे.
4  शरीरातली साठलेली चरबी काढण्यासाठी हे आसन करावे.
टीप - हे आसन करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्यावा  
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

मुलासाठी गणपतीच्या नावांवरून प्रेरणा घेऊन ठेवलेली ही ७ सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

रतलामी शेव: लवंग आणि खड्या मसाल्यांचा तीव्र स्वाद असलेली प्रसिद्ध रेसिपी

निळी हळद आरोग्यासाठी ठरते फायदेशीर? जाणून घ्या तिचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Bank of India Recruitment : बँक ऑफ इंडियामध्ये २०५ पदांसाठी भरती, २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करायची आहे? ‘हे’ सोपे उपाय करून पाहा, चेहरा दिसेल अधिक स्लिम

पुढील लेख
Show comments