शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (20:21 IST)

5 मिनिटे ध्यान केल्याचे 10 फायदे Benefits of Meditation

meditation
1. मन शांत आणि ताणमुक्त होतं. 
 
2. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
 
3. रक्तदाब नियंत्रणात राहतो.
 
4. डोळ्यांचा प्रकाश वाढतो.
 
6. स्मरणशक्ती वाढते.
 
7. बुद्धी तीक्ष्ण होते.
 
8. डोकेदुखीपासून आराम मिळतो.
 
9. चांगली झोप.
 
10. सर्व प्रकारच्या रोगांवर फायदेशीर.