Dharma Sangrah
✕

Diabetes च्या रुग्णांनी हे योगासन करावे, शुगर लेवलवर कंट्रोल राहील

Updated: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (10:19 IST)
 
हलासन- हलासना करण्यासाठी जमिनीवर पाठीवर झोपा. यानंतर, एक श्वास घ्या आणि आपले दोन्ही पाय सरळ 90 अंशांपर्यंत न्या. यानंतर, आपल्या हातांनी कंबर आणि नितंबांना आधार द्या. यानंतर, आपले पाय सरळ डोक्याच्या वरच्या भागापासून मागच्या बाजूला हलवण्याचा प्रयत्न करा. यानंतर, पायाने जमिनीला स्पर्श करा आणि पाय सरळ ठेवा. काही वेळ या आसनात राहा आणि नंतर विश्रांतीच्या स्थितीत जा. हे आसन तुम्ही ५ वेळा करू शकता.
 
सर्वांगासन- हे आसन करताना सर्वात आधी जमिनीवर पाठीवर झोपा. यानंतर, खांद्याच्या मदतीने आपले पाय, कंबर हिप्स वरच्या बाजूला करा. समतोल राखण्यासाठी आपल्या हातांनी कंबरेला आधार द्या. या दरम्यान, आपल्या डोक्यावर आणि मानेवर कोणत्याही प्रकारचे दबाव आणू नका. त्यांना मुक्त होऊ द्या. आता तुमचे पाय जितके वर येतील तितके वर जाऊ द्या. त्यानंतर आरामशीर मुद्रेत या आणि आराम करा. आता तुमच्या क्षमतेनुसार हे पुन्हा करा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सुरकुत्या आणि सैल त्वचेमुळे त्रस्त आहात का? अपराजिताच्या फुलांचा वापर करून घरीच नाईट क्रीम बनवा

जातक कथा : जसे पेराल, तसे उगवेल....शिंपी आणि हत्तीची गोष्ट

लग्नानंतर लेकीला रोज फोन करताय? ही आईची काळजी की संसारात नकळत होणारी ढवळाढवळ?

सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत गाजरापासून बनवा चविष्ट पदार्थ

सावळ्या त्वचेसाठी लिपस्टिकच्या या शेड्स निवडा! तुम्ही अगदी सुंदर दिसाल...

पुढील लेख
Show comments