Dharma Sangrah
✕

Yoga Tips :वृद्धावस्थेत तंदुरुस्त ठेवतात हे योगासन

Updated: मंगळवार, 11 एप्रिल 2023 (23:22 IST)
 
अधोमुख शवासन योग-
तज्ञांच्या मते, सर्व वयोगटातील लोकांनी अधोमुख शवासन योगाचा नियमित सराव केला पाहिजे. विशेषत: वृद्धत्वासोबत उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक गुंतागुंत कमी करण्यासाठी याचे खूप फायदे मानले जातात. या योगामुळे मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो आणि वयाबरोबर होणाऱ्या स्मरणशक्तीसारख्या समस्यांचा धोका कमी होतो. तणावाची पातळी कमी करण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका आहे.
 
ताडासन योग-
माउंटन पोझ किंवा ताडासन योग हे ज्येष्ठांसाठी सर्वात फायदेशीर आसनांपैकी एक मानले जाते. यामुळे शरीराची स्थिती सुधारते आणि मांड्या आणि घोट्याला बळकटी येते, त्यामुळे वयाबरोबर अंगात अशक्तपणाची समस्या कमी होते. याशिवाय, पाठ आणि कंबरदुखीची समस्या देखील वृद्धांमध्ये खूप सामान्य आहे, या योग आसनाच्या मदतीने या वेदना दूर ठेवण्यास मदत होते.
 
भुजंगासन योग-
भुजंगासन योगाचा सराव ज्येष्ठांना पोटाच्या अवयवांना उत्तेजित करून बद्धकोष्ठतेशी लढण्यास मदत करतो. पाठ आणि पाय बळकट करण्यासोबतच हृदय आणि फुफ्फुस निरोगी ठेवण्यासही हे उपयुक्त आहे. वृद्धांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या कमी करण्यासाठी या योगाचा सराव फायदेशीर ठरू शकतो. या आसनाचा सराव शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी देखील प्रभावी मानला जातो.
 
हे योगासन करण्यापूर्वी  तज्ञाचा सल्ला घ्यावा.

Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात का? त्यांना नैसर्गिकरित्या मुलायम ठेवण्यासाठी घरीच बनवा ''पारिजातक फुलांचा लिप बाम''

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू नये याकरिता ही फुले तुमच्या त्वचेला पोषण देतील

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

पुढील लेख