सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. एशिया कप 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (16:32 IST)

Asia Cup 2022: टीम इंडियाची दुबईत धमाल सुट्टी व्हिडीओ व्हायरल!

Team India's amazing holiday in Dubai video viral
आशिया चषकाच्या अ गटात दोन्ही सामने जिंकून टीम इंडियानं अव्वल स्थान पटकावलं. त्यामुळे 4 सप्टेंबरला भारतीय संघ सुपर फोर फेरीत आपला पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा  आशिया कप 2022 मध्ये दणदणीत विजय झाला असून आता संघ सुपर फोर मध्ये आला आहे. पुढील आणि पहिला सामना रविवारी 4 सप्टेंबर रोजी होणार असून सध्या टीम इंडिया संघ चार दिवसाची सुट्टी दुबईत एन्जॉय करत घालवत आहे. बीसीसीसीआय ने संघाच्या खेळाडूंचा धमाल मस्ती करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. दुबईत रोहितशर्मा आणि संघाच्या खेळाडूने भरपूर मस्ती केली. त्यांच्या या धमाल मस्तीचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.