Festival Posters
✕

दैनिक राशीफल 30-07-2021

Updated: शुक्रवार, 30 जुलै 2021 (00:06 IST)
कर्क : काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा. भागीदारीच्या कामांमध्ये सावध राहा.
सिहं : संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करण्याचे प्रयत्न करता त्यावेळी त्रास होण्याची शक्यता आहे.  
कन्या : आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील.  कार्याचा ताण आणि नवीन जबाबदार्‍या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे कारण बनू शकतात. 
तूळ : थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर वाद करणे टाळा.  
वृश्चिक : आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या मानसिक व्यग्रतेचे आणि ताणाचे कारण बनू शकते.  
धनू : पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहील. 
इतर लोकांना आपला विचार विकण्याची आपली योग्यता अप्रतिम आहे. 
मकर : मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. आपल्या जोडीदाराबरोबर उत्तम वेळ व्यतीत कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष विचलीत करतील.  
कुंभ : आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने परिस्थिती आनंददायी राहील. व्यापार-व्यवसायात वेळ अनुकूल आहे. 
मीन : चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल. 

सर्व पहा

नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी ९ पारंपरिक लुक्स आणि स्टायलिंग टिप्स

शारदीय नवरात्रीत कन्या पूजन का केले जाते? किती मुलींना भोजन द्यावे आणि कोणते नियम पाळावेत?

तुळजापूर, कोल्हापूर की माहूर? देवीदर्शनासाठी कोणते ठिकाण निवडाल?

Navratri Garba Look नवरात्रीत दांडिया नाईटसाठी परफेक्ट ज्वेलरी गाईड; पाहा लेटेस्ट ट्रेंड्स

पितृतर्पण न केल्यास काय होते? दुष्परिणाम आणि त्यावरील धार्मिक उपाय

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख