मार्च (2021) महिन्याचे राशीभविष्य

Monhtly Rashifal
Last Modified रविवार, 28 फेब्रुवारी 2021 (13:59 IST)
मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)
कुटुंबीयांच्या साहाय्याने जीवनात आनंद निर्माण होईल. पैशाचा अपव्यय टाळा. बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम बनू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात विध्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढू शकते. प्रेम संबंध मजबूत होतील. व्यापारात लाभ आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. आपले नवे घर बनू शकते. व्यापारात गती सामान्य राहील. राजनैतिक क्षेत्रात आपले वर्चस्व वाढू शकेल. विरोधक आपल्यासमोर मात खातील. हो, फालतू कायदेशीर प्रकरणात फसण्यापासून वाचा. थोड्या विशेष व्यापारी वर्गाला लाभ होऊ शकेल.

वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
आपले नवे घर बनू शकते. व्यापारात गती सामान्य राहील. राजनैतिक क्षेत्रात आपले वर्चस्व वाढू शकेल. विरोधक आपल्यासमोर मात खातील. हो, फालतू कायदेशीर प्रकरणात फसण्यापासून वाचा. थोड्या विशेष व्यापारी वर्गाला लाभ होऊ शकेल. कुटुंबीयांच्या साहाय्याने जीवनात आनंद निर्माण होईल. पैशाचा अपव्यय टाळा. बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम बनू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात विध्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढू शकते. प्रेम संबंध मजबूत होतील. व्यापारात लाभ आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील.

मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)
चांगला काळ येणार आहे. शुभ संदेश आयुष्यात आनंदाची पखरण करतील. या शुभ काळाचा पूर्ण फायदा घ्या. मिळकतीची नवी साधने उपलब्ध होतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मन प्रसन्न राहील. व्यापारी लोकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. सेवेसाठी काही वेळ द्या, लाभ होईल. छोट्या-मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष केलेत तर आरोग्य चांगले राहील. आर्थिक बाजूही सामान्य राहील. प्रेम-प्रसंगात निरर्थक वाद टाळा.

कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)
सेवेसाठी काही वेळ द्या, लाभ होईल. छोट्या-मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष केलेत तर आरोग्य चांगले राहील. आर्थिक बाजूही सामान्य राहील. प्रेम-प्रसंगात निरर्थक वाद टाळा. चांगला काळ येणार आहे. शुभ संदेश आयुष्यात आनंदाची पखरण करतील. या शुभ काळाचा पूर्ण फायदा घ्या. मिळकतीची नवी साधने उपलब्ध होतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मन प्रसन्न राहील. व्यापारी लोकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील.

सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे)
मेहनतीचे फळ दिसू लागले आहे, पण अति महत्त्वाकांक्षी बनू नका. रणनीती अवलंबूनच पुढे व्हा. स्वास्थ्य ठीकठाक राहील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. लक्षात असू द्या, प्रेम देण्याचे नाव आहे म्हणून प्रेमसंबंधात देणे शिका. मेहनतीचे फळ दिसू लागले आहे, पण अति महत्त्वाकांक्षी बनू नका. रणनीती अवलंबूनच पुढे व्हा. स्वास्थ्य ठीकठाक राहील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. लक्षात असू द्या, प्रेम देण्याचे नाव आहे म्हणून प्रेमसंबंधात देणे शिका.

कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)
नशीबाचे ग्रह पालटत आहेत, पण दृढ इच्छाशक्तीशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही. तुमच्या मेहनतीचे कौतुक तर होईल पण यासह शत्रूंचे तुमच्याप्रती वैमनस्य वाढेल. वेळॆचे नीट नियोजन केल्यास अडलेली अनेक कामे होऊ शकतील. यावर ध्यान देण्याची गरज आहे. नशीबाचे ग्रह पालटत आहेत, पण दृढ इच्छाशक्तीशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही. तुमच्या मेहनतीचे कौतुक तर होईल पण यासह शत्रूंचे तुमच्याप्रती वैमनस्य वाढेल. वेळॆचे नीट नियोजन केल्यास अडलेली अनेक कामे होऊ शकतील. यावर ध्यान देण्याची गरज आहे.

तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते)
धंद्याला काळ अनुकूल आहे. नवे व्यवहार लाभदायक असतील. ट्रांसपोर्टशी संबंधित व्यावसायिकांसाठी विशेषकरुन चांगली वेळ आहे. तुमच्याजवळ धन येईल, पण राहणार नाही. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर रहा. धंद्याला काळ अनुकूल आहे. नवे व्यवहार लाभदायक असतील. ट्रांसपोर्टशी संबंधित व्यावसायिकांसाठी विशेषकरुन चांगली वेळ आहे. तुमच्याजवळ धन येईल, पण राहणार नाही. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर रहा.

वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
तुमच्या कामाचे कौतुक तर केले जाईल, पण त्यासाठी तुम्हाला धीर धरावा लागेल. तब्येत सामान्य राहील. बॉससोबतचे संबंध सुधारतील. शत्रू शांत राहतील. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. तुमच्या कामाचे कौतुक तर केले जाईल, पण त्यासाठी तुम्हाला धीर धरावा लागेल. तब्येत सामान्य राहील. बॉससोबतचे संबंध सुधारतील. शत्रू शांत राहतील. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे.

धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)
महिन्याचा पहिला पंधरवडा थोडा निराशाजनक असेल. होणारी कामे फार प्रयत्न करुनही न झाल्याने निराशा येईल. कोर्टाच्या प्रकरणात फसण्याची शक्यता आहे, यासाठी तुमच्या रागाला नियंत्रणात ठेवा. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणेच योग्य होईल. १५ तारखेनंतर परिस्थिती सुधारेल. मिळकतीचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील. महिन्याचा पहिला पंधरवडा थोडा निराशाजनक असेल. होणारी कामे फार प्रयत्न करुनही न झाल्याने निराशा येईल. कोर्टाच्या प्रकरणात फसण्याची शक्यता आहे, यासाठी तुमच्या रागाला नियंत्रणात ठेवा. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणेच योग्य होईल. १५ तारखेनंतर परिस्थिती सुधारेल. मिळकतीचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील.

मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)
साधारण महिना. सत्पुरुषांच्या साथीने लाभ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थी वर्गाला फायदा होईल. शत्रू तुमच्यावर हावी होण्याच्या प्रयत्नात आहेत, सावधान राहा. फालतू गोष्टींमध्ये वेळ दवडू नका. साधारण महिना. सत्पुरुषांच्या साथीने लाभ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थी वर्गाला फायदा होईल. शत्रू तुमच्यावर हावी होण्याच्या प्रयत्नात आहेत, सावधान राहा. फालतू गोष्टींमध्ये वेळ दवडू नका.

कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)
१५ तारख्रेच्या आधी नवे काम सुरु करु शकता. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात परिस्थिती बदलू शकते. दूरुन एखाद्या शुभ समाचार कळू शकतो. अडकलेले धन पुन्हा मिळेल. कायदेशीर बाबी त्रास देऊ शकतात. नकारात्मक लोकांपासून दूरच राहा. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. बॉससोबत वाद होऊ शकतो, तुमचा अहंकार परिस्थिती बिघडवू शकतो. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या वापरण्याची शक्यता आहे. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते.

मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)
बॉससोबत वाद होऊ शकतो, तुमचा अहंकार परिस्थिती बिघडवू शकतो. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या वापरण्याची शक्यता आहे. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते.
१५ तारख्रेच्या आधी नवे काम सुरु करु शकता. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात परिस्थिती बदलू शकते. दूरुन एखाद्या शुभ समाचार कळू शकतो. अडकलेले धन पुन्हा मिळेल. कायदेशीर बाबी त्रास देऊ शकतात. नकारात्मक लोकांपासून दूरच राहा. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात

गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात
भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या ...

|| शरीरी वसे रामायण ||

|| शरीरी वसे रामायण ||
जाणतो ना कांही आपण शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ || आत्मा म्हणजे रामच केवळ, मन ...

रविवारी सूर्यला अर्घ्य द्यावे, मनोकामना पूर्ण होईल

रविवारी सूर्यला अर्घ्य द्यावे, मनोकामना पूर्ण होईल
सूर्य देवतेची पूजा केल्याचे अनके फायदे आहेत. याने जीवनात यश मिळतं, आत्मविश्वास वाढतो आणि ...

श्रीखंड बनवा झटपट सोप्या पद्धतीने

श्रीखंड बनवा झटपट सोप्या पद्धतीने
दही स्वच्छ पातळ कापडात लटकवून ठेवा. त्यातील पाणी निघून जाईल तोपर्यंत लटकवून ठेवा. (4 ते 5 ...

''शनी'' सर्व दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

''शनी'' सर्व दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र
ज्योतिष शास्त्रात शनीची चाल सर्वात धोक्याची मानली गेली आहे. शास्त्रांनुसार शनी देवाला ...

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग ...

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग व्हाट्सएप वापरत नाहीत! जाणून घ्या कोणता अॅप वापरतात ते
कोट्यवधी मोबाइल यूजर्स चॅटिंगसाठीव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, पण स्वतः व्हाट्सएपचा मालक ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या स्थानावर कायम
भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना, वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी व अष्टपैलू दीप्ती ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे
ओटावा कॅनडामध्ये कोरोनाव्हायरसबद्दल एक नवीन चिंता निर्माण झाली आहे. आरोग्य आधिक्यांनी अशी ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना विनामूल्य Jio कॉलर ट्यून प्रदान करते. प्रीपेड किंवा ...

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!
आरोग्य दिनी सांभाळा, आरोग्य स्वतःचे, रक्षण करा, रोगराई पासून घरदाराचे, समाजाचे ही ...