मेष : या आठवड्यात ग्रहांमध्ये कुठलाही मोठा फेर बदल होण्याची शक्यता नाही आहे. म्हणून या आठवड्यात तुम्हाला मागील आठवड्याच्या तुलनेत फार काही बदल दिसणार नाही. या आठवड्याच्या सुरुवातीत तुमची रुची व्यावसायिक गोष्टींपेक्षा प्रेम प्रसंगात जास्त राहणार आहे. विवाहित लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. या आठवड्यात तुमच्यात उत्साह आणि जोष...