मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी वाढतील. यशस्वितेसाठी केलेले अथक परिश्रम वाया जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. होणारा मनस्ताप टळेल. अंतिम चरणात परिस्थिती अनुकूल होऊ शकेल. मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. इतरांकडून अपेक्षित असणारे सहकार्य वेळेवर मिळू शकेल व...