गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (20:20 IST)

Ank Jyotish 13 July 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 13 जुलै

numerology
मूलांक 1 - आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात भरपूर काम होईल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शारीरिक थकवा तुमच्या कामगिरीवर परिणाम करू शकतो.
 
मूलांक 2 - आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. पूर्वीची रखडलेली कामे मार्गी लागतील. सहकाऱ्यांशी मतभेदाची परिस्थिती दूर होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. हवामानातील बदल  आरोग्यावर परिणाम करू शकतात.
 
मूलांक 3 - आज नोकरी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. कामाच्या ठिकाणी नवीन अडचणी येऊ शकतात. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 4 - आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांची मान्यता मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. भविष्याची   योजना आखाल .आरोग्य सामान्य राहील.
 
मूलांक 5 - आज नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही करता येतील. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. बिझनेस ट्रिपला जाण्याची योजना असू शकते. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 6 - आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांची मर्जी राहील . महत्त्वाच्या व्यक्तींना भेटू शकाल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात संबंध फायदेशीर ठरतील. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो.
 
मूलांक 7 - आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. बिझनेस ट्रिपला जाण्याची योजना बनू शकते . कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्य सामान्य राहील.
 
मूलांक 8 -आज तुम्ही सकारात्मकतेने परिपूर्ण असाल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांची मर्जी राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. भेटवस्तू मिळेल. 
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. मनात भविष्याबद्दल भीती राहील. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. विरोधक सक्रिय होऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. वाहन वापरताना काळजी घ्या.