शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By

Ank Jyotish 26 नोव्हेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 26 नोव्हेंबर

numerology
मूलांक 1 -आजचा दिवस सामान्य असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग तयार करता येतील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी उपलब्ध होतील. जोखमीच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील.आरोग्य सामान्य राहील.  
 
मूलांक 2 -आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही पूर्ण होतील. भाग्य तुमच्या सोबत राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
 
मूलांक 3 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. कामात अडथळे येऊ शकतात. भविष्याची चिंता मनात राहील. व्यवसायात लाभाच्या संधी क्वचितच समोर येतील. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 4 -आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 5 -आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांची साथ  मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील.आरोग्य सामान्य राहील.
 
मूलांक 6 - आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. सर्जनशील कार्यातआवड वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. सामाजिक कार्यात रुची वाढेल. हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 7 -आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. धनलाभाच्या संधी समोर येतील. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. सामाजिक कार्यात सक्रियता वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुठेतरी सहलीचे नियोजन होऊ शकते. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. पोटाचे आजार त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 8 - आजचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. आत्मविश्वासात वाढ होईल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात. संतती कडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 9 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात नशिबाची साथ क्वचितच मिळेल. मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल काळजीची भावना राहील. आर्थिक लाभाच्या संधी येतील. स्पर्धात्मक परिस्थितीपासून दूर राहा. राग टाळा. संयमाने वागा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
 
 
Edited By - Priya Dixit