गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (22:04 IST)

दैनिक राशीफल 30.10.2022

rashi bhavishya
मेष : आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकते. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बुद्धी संबंधी कार्य संभवतात. 
 
वृषभ : आजच्या दिवशी किंचित विश्रांती घ्या आणि मनन-चिंतन करा. काही वेळ समस्यांच्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढसाठी काढा.
 
मिथुन : सामुहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयसकर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे यासाठी त्यांच्या समोरील आपले सादरीकरण प्रभावशाली पद्धतीने करा.
 
कर्क : आजचा दिवस वित्तीय कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित अंत काही प्रश्न उभे करतील.
 
सिंह : आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल.
 
कन्या : आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकार्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील.
 
तूळ : आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्यरीत्या वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू शकते.
 
वृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटु शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.
 
धनू : आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल.
 
मकर : अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल. एखाद्या मित्राशी संबंध अनुकूल वाटेल.
 
कुंभ : कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.
 
मीन : आज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवावे अशी अपेक्षा आहे.