सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By

Ank Jyotish 29ऑक्टोबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 29 ऑक्टोबर

मूलांक 1 -आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. रचनात्मक कार्यात रस वाढेल. आधीच रखडलेल्या कामांना गती मिळेल. मनात नवीन विचार येतील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षमता वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 2 आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी कमी होतील. मनात भविष्याची चिंता राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आत्मविश्वास बळकट ठेवा.
 
मूलांक 3 -आजचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कोणत्याही कामात घाई करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. व्यवसाया निमित्त प्रवास संभवतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. घशाचे आजार त्रासदायक ठरू शकतात.
 
मूलांक 4 -आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 5 -आजचा दिवस व्यस्त असू शकतो. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. कामाचा ताण असेल.कार्यक्षमता वाढेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाची संधी मिळू शकते. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 
 
मूलांक 6 - आज नोकरी आणि व्यवसाया तील वातावरण अनुकूल राहील. नोकरी आणि व्यवसायात जास्त मेहनत करावी लागेल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात नातेसंबंधांचा लाभ मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.  कार्यक्षमता वाढेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 7 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. मनात वेगवेगळे विचार येतील. मानसिक विचलित स्थितीपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो.
.
मूलांक 8 आज कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कामात अडथळे येऊ शकतात. मानसिक त्रास होऊ शकतो. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. वाहन वापरताना काळजी घ्या. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 9 -आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायानिमित्त प्रवास संभवतात. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो.
Edited By - Priya Dixit