बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By

Ank Jyotish 23ऑक्टोबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 23ऑक्टोबर

मूलांक 1 -आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात भाग्याची साथ मिळेल. महत्त्वाच्या कामात थोडा विलंब होऊ शकतो. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. व्यवसाया निमित्त प्रवास घडू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. एकाग्रता राखा. हवामानातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 2 आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कामात अडथळे येऊ शकतात. कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नका. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मानसिक तणावा मुळे त्रास होऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 3 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी आणि व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील. महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. मानसिक तणावा मुळे त्रास होऊ शकतो
 
मूलांक 4 -आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. उत्साहाने वाटेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षमता वाढेल. सहलीला जाण्याचा बेत असू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 5 -आजचा दिवस सामान्य फळ देणाराअसेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. मनामध्ये आनंदाची भावना राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. खर्चाचे प्रमाण वाढतील. विरोधक सक्रिय होतील. पैसे मिळवण्याचे मार्ग असतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 6 - आजचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. आधीची रखडलेली कामे होऊ शकतात. मनात आनंदाची भावना राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 7 -आजचा दिवस संमिश्र फळ  देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा.कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो. मन अस्वस्थ होऊ शकते.
.
मूलांक 8 -आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात सावध राहा. एकाग्रता राखा. मानसिक विचलित होऊ नका. कामाच्या ठिकाणी नवीन समस्या उद्भवू शकतात. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाचा ताण जास्त असू शकतो. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शारीरिक थकवा  जाणवेल. पोटाच्या आजारामुळे त्रास होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 9 -आजचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. सर्जनशील कार्यातआवड वाढेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्यांवर उपाय मिळतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. पैसा येण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रेमसंबंधात गोडवा येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
 
 
 
Edited By - Priya Dixit