बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Modified: रविवार, 14 मे 2023 (20:20 IST)

दैनिक राशीफल 15.03.2023

daily rashi
मेष :  प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील.
वृषभ : व्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल. आजारात खर्चाची शक्यता. मानसिकतेवर लक्ष्य द्या.
मिथुन : जास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल. कोणतेच काम सुरळीत होणार नाही. प्रलोभनांना भुलू नका.
कर्क : आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील.
अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. 
मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. पारिवारिक वाद विकोपास जातील.
सिहं : वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील. आपली चूक स्वीकारावी लागेल.
कन्या : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक. 
तूळ : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील.
वृश्चिक : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका.
धनू : शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल. निश्चितेने काम करा. बातमी मिळेल.
मकर : मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे. 
कुंभ : अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शक्यता.
मीन : आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशक्य न समजणे आहे.